कृषीरसायने: पीकनिहाय सल्ला आणि सुरक्षा हे पुस्तक सीआयबीच्या अद्ययावत नियमावलीनुसार पीकनिहाय सल्ला, वापर, सुरक्षा, प्रमाण याची इत्यंभूत माहिती देणारे मराठीतील हे पहिलेच पुस्तक. शेती करताना शास्त्रीय माहितीचा आधार घेऊन आपला खर्च कमी करा आणि सुरक्षित अन्न पिकवा. लेखक: डॉ अंकुश चोरमुले (कृषीकीटकतज्ञ) Krushirasayane: Piknihay Salla ani Suraksha book gives crop wise information of pesticides as per updated guidelines of Central Insecticide Board (India). Also, brand names of chemicals, biologicals are listed