स्मार्ट ऊस शेती डिजिटल कार्यशाळा

Category

1,499.00

स्मार्ट ऊस शेती डिजिटल कार्यशाळे मध्ये आपल्याला काय मिळेल?

१. अद्ययावत मोबाईल ॲप द्वारे नवीनतम कृषी-विशिष्ट ज्ञान व तांत्रिक माहिती
२. हवामान: आपल्या प्लॉटच्या लोकेशननुसार हवामानाचा पुढील सात दिवसांचा अंदाज.
३. परिपूर्ण अभ्यासक्रम: जमिनीच्या मशागतीपासून ते उच्च उत्पादनापर्यंतचा ऊस शेतीचा शास्रोक्त पद्धतीने आणि व्यावाहारिक भाषेमधील प्रात्यक्षिक कोर्सेस.
४. सल्ला, माहिती आणि समस्या निराकरण: ऊस शेतीममध्ये येणाऱ्या अडचणी आणि समस्या यावर गन्ना मास्टरच्या अनुभवी तज्ञांकडून ऑडिओ, विडिओ व लेखी स्वरूपात सल्ला व मार्गदर्शन.
५. आढावा आणि नोंदी: संपूर्ण शेताचा पिकानुसार आढावा, प्लॉटचे जिओटॅगिंग, लागवडीपासून ते काढणीपर्यंतच्या वाढीची प्रगती, अडचणी आणि निरीक्षणे यांच्या नोंदी करणे शक्य. (उदाहरणार्थ: लागवड, आंतरमशागत, पीक संरक्षण, खतांचा वापर इ.)
६. अर्थिक लेखाजोखा: उत्पादन खर्च आणि उत्पन्नाची माहिती सोबत पिकाचा नफा आणि तोटा यांचा आढावा.
७. कृषीरसायन साक्षरता: ऊस पिकासाठी लागणारी योग्य खते व औषधे यांची परिपूर्ण डिजिटल माहिती आणि उपलब्धता.
८. रोपांची ट्रेसेबिलीटी: ऊस रोपांसाठी वापरण्यात येणाऱ्या बियाण्याची QR कोड स्वरुपात डिजिटल ट्रेसेबिलीटी.

 

स्मार्ट डिजिटल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आडसाली हंगामाचे “गन्ना मास्टर” कसे बनाल?

१. गन्नामास्टरच्या साईट वरून स्मार्ट ऊस शेती कार्यशाळेचे ऑनलाईन पॅकेज खरेदी करा.
२. चेकआउट करते वेळी आपले संपूर्ण नाव, पत्ता व मोबाईल नंबर नमूद करा.
३. आपल्या देयकाची पुष्टी झाल्यावर आपल्या मोबाईल वर एसएमएस द्वारे आपले लॉग-इन व पासवर्ड दिले जातील.
४. आमच्याकडून फोने द्वारे आपणांस लॉग-इन करण्यास साहाय्य केले जाईल.
५. खाली दिलेल्या लिंक्सच्या सहाय्याने सेतूफार्म हे ॲप आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करा:

अँड्रॉइड प्ले स्टोअर: https://android.setu.farm/app

ॲपल ॲप स्टोअर:  https://ios.setu.farm/app

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्मार्ट ऊस शेती डिजिटल कार्यशाळा”
Shopping Cart
All search results